Mala Uttar Havay: Khagolshastra | मला उत्तर हवंय: खगोलशास्त्र

Mala Uttar Havay: Khagolshastra | मला उत्तर हवंय: खगोलशास्त्र

'विज्ञानाच्या क्षेत्रात खगोलशास्त्र हा सर्वांत मनोरंजक विषय आहे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. उत्तरोत्तर या विषयाचे कुतूहल आणि लोकप्रियता लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. विशेषत: गेल्या अर्धशतकातील सैद्धान्तिक संशोधनामुळे आणि अवकाश विषयातील तांत्रिक प्रगतीमुळे सामान्य माणसाचा या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पार बदलून गेल्याचे स्पष्ट दिसते. निदान आपल्या देशात हे शास्त्र केवळ पंचांगात अडकून पडले होते. या कोषातून बाहेर पडून खगोलशास्त्र आता प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. भारतातही आता मोठमोठ्या दुर्बिणी आणि रेडिओ दूरदर्शक उभारून या विषयात गरुडझेप घेण्याचे प्रयत्न चालू आहेत.'

'Weight 134 g ISBN 978-93-86628-81-7 पुस्तकाची पाने 0 बाईंडिंग कार्ड बाईंडिंग साईज 5.5 X 8.5 सद्य आवृत्ती जुलै 2020 पहिली आवृत्ती जुलै 2020 Illustrator 0 Book Author Mohan Apte'

M.R.P ₹ 280
Offer ₹ 252
You Save
₹ 28 (10%)

More Books By Mohan Apte | मोहन आपटे