Aaryabhatiya | आर्यभटीय

Aaryabhatiya | आर्यभटीय

'476 साली भारतात आर्यभट नावाचा महाबुध्दिमान खगोलशास्त्रज्ञ जन्माला आला. आर्यभटीय हा त्याचा ग्रंथ प्राचीन भारतीय खगोलशास्त्राचा अमूल्य ठेवा आहे. भारताच्या परमोत्कर्षाच्या काळात लिहिलेला हा ग्रंथ आहे. अत्यंत अचूक खगोलीय स्थिरांक हे या ग्रंथाचे खास वैशिष्टय आहे. केवळ 121 श्लोकांत आर्यभटाने खगोलशास्त्राची प्रचंड माहिती एकत्रित केली आहे. फक्त 4 ओळींत आर्यभटाने दिलेले कोनांच्या साईन्सचे कोष्टक अवर्णनीय आहे. सत्य आणि असत्य ज्ञानसागरातून जे जे सत्य, तेच मी स्वत:च्या बुध्दीने शोधले, असे खुद्द आर्यभट म्हणतो. अनेक पाश्चात्त्य संशोधकांनी आर्यभटाबद्दल आदर व्यक्त केला आहे. प्राचीन भारतीय विज्ञानाबद्दल आस्था असणाऱ्या वाचकाने हा ग्रंथ अवश्य वाचायला हवा. '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ७" X ९.५"
पहिली आवृत्ती:डिसेंबर २००९
सद्य आवृत्ती:एप्रिल २०११
मुखपृष्ठ : मनोहर दांडेकर'

M.R.P ₹ 350
Offer ₹ 315
You Save
₹ 35 (10%)

More Books By Mohan Apte | मोहन आपटे