Mala Uttar havay : Sapekshata | मला उत्तर हवंय! : सापेक्षता

Mala Uttar havay : Sapekshata | मला उत्तर हवंय! : सापेक्षता

- आइनस्टाइनचं नाव तुम्ही ऐकलंय ना ? 

- वा, हे काय विचारणं झालं ? 

अहो, गेल्या शतकातला सगळ्यांत महान शास्त्रज्ञ. 

- बरोबर. विस्कटलेले केस, वेधक पण दयाळू डोळे, 

गबाळा पोशाख ही त्याची छबी आपल्या परिचयाची. 

पण त्याच्या संशोधनाबद्दल काही माहिती आहे का ?

- हां, ते सापेक्षता, अवकाश-काल संबंध 

असं काहीतरी सांगितलं ना त्यानं ? 

- 'असं काहीतरी वर थांबू नका. 

सगळ्या विश्वाकडे पाहण्याची नवी नजर देणा-या 

या क्रांतिकारक संशोधनाची ओळख करून घ्या. 

पदार्थविज्ञानातील जुन्या संकल्पना बाजूला सारणा-या व 

विश्वातील अनेक कोड्यांची उत्तरं शोधणा-या संकल्पनेची 

सोप्या भाषेत करून दिलेली ओळख. 

सापेक्षता 

ISBN: 978-81-7434-458-8
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : जून २००९
  • सद्य आवृत्ती : नोव्हेंबर २०१६
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : F-01-2009
M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save ₹ 20 (10%)

More Books By Mohan Apte | मोहन आपटे