
Mala Uttar Havay : Padarthvidyan | मला उत्तर हवंय! : पदार्थविज्ञान
पिंडी ते ब्रम्हांडी !
अतिसूक्ष्म अणुरेणू अन् त्यांच्या मेळातून बनलेलं सारं विश्व.
अणूपासून अफाट, अमर्याद विश्वापर्यंत सा-याचा वेध घेतं - पदार्थविज्ञान !
तर्कशुद्ध विचारांवर मांडलेले सिद्धांत. अचूक गणितातून शोधलेली मोजमापं.
प्रत्यक्ष प्रयोगांतून पडताळलेले निष्कर्ष. या सा-यांमधून उभं राहतं
पदार्थविज्ञान. प्रश्नोत्तरांमधून साकारतंय तुमच्या पुढ्यात.
विज्ञानाच्या सा-या शाखांचं मूळ असणारं पदार्थविज्ञान...
ISBN: 978-81-7434-086-3
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी १९९२
- सद्य आवृत्ती : डिसेंबर २०१७
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : A-02-1992
More Books By Mohan Apte | मोहन आपटे
.jpg)
₹180
₹200
.jpg)
₹150
₹200

₹75
₹100

₹75
₹100

₹90
₹100

₹180
₹200
Out of Stock

₹180
₹200

₹99
₹110
Out of Stock
.jpg)
₹180
₹200