Mala Uttar havay! : Ganit Bhag 2 | मला उत्तर हवंय! : गणित : भाग २

Mala Uttar havay! : Ganit Bhag 2 | मला उत्तर हवंय! : गणित : भाग २

'सर्व विश्व व्यापून दशांगुळे उरणारा विषय म्हणजे गणित. अर्थशास्त्र अन् मानसशास्त्रापासून कलाक्षेत्रापर्यंत सगळ्या विषयांना गणिताची मदत घ्यावीच लागते. गणिताच्या नव्या शाखा-उपशाखा, मनोरंजनात शिरकाव केलेले गणित, सोप्या सूत्रांमध्ये बांधलेले भारतीय गणित... अशा अनेक गोष्टींची सहजसोप्या शैलीत ओळख करून देणारे गणित : भाग २ '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५' X ८.५'
पहिली आवृत्ती : डिसेंबर २०११
सद्य आवृत्ती : जुलै २०१३
मुखपृष्ठ : मनोहर दांडेकर'

M.R.P ₹ 250
Offer ₹ 225
You Save
₹ 25 (10%)

More Books By Mohan Apte | मोहन आपटे