चंद्रलोक | Chandralok

चंद्रलोक | Chandralok

' चंद्रलोक लक्षावधी वर्षांपूर्वी चंद्रजन्म कसा झाला? समुद्राला चंद्रामुळे भरती-ओहोटी का येते? चंद्राच्या लहरीप्रमाणे मानवी मनावर तरंग उमटतात का? सूर्यचंद्रांना लागणारी ग्रहणे, त्यांचा घास गिळायला टपून बसलेले राहू-केतू... यासारख्या गोष्टींचे खरे वैज्ञानिक स्पष्टीकरण काय? या व अशाच इतरही असंख्य प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे देतानाच गेल्या पन्नास-साठ वर्षांमध्ये रंगत गेलेल्या अवकाशस्पर्धेचा आढावा घेणारा हा देखणा ग्रंथ. रशिया-अमेरिकेतल्या स्पर्धेचे विविध टप्पे, अपोलो-11 मोहिमेसारख्या आजवर योजल्या गेलेल्या सर्व चांद्रमोहिमा आणि त्यांचे यशापयश... या आणि अशाच इतरही असंख्य घटनांचा सुबोध परामर्श घेणारा हा बहुरंगी ग्रंथ. '

'Pages: 356 Weight:0 ISBN:978-81-7434-406-9 Binding:हार्ड बाऊन्ड Size:8.5 X 11 सद्य आवृत्ती:मार्च 2008 पहिली आवृत्ती:एप्रिल 2008 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 1000
Offer ₹ 900
You Save
₹ 100 (10%)
Out of Stock

More Books By Mohan Apte | मोहन आपटे