मला उत्तर हवंय! : अवकाश | Mala Uttar Havaya! (Avkash)

मला उत्तर हवंय! : अवकाश | Mala Uttar Havaya! (Avkash)

'हजारो, लाखो वर्षं ते माणसाच्या डोक्यावर पसरलेलं छतासारखं. कधी निळंभोर, कधी काळंकुट्ट तर कधी लोभस रंगीबेरंगी. माणूस फक्त ते डोळ्यांनी पाहत बसला नाही. त्यानं ठरवलं, हे अवकाश पादाक्रांत करायचं ! शेकडो उपग्रह, अनेक चांद्रमोहिमा, चंद्रावर उमटलेलं पाऊल, अवकाशवसाहतींच्या योजना, अवकाशस्थानकं अन् अवकाशपर्यटन. किती गोष्टी पु-या केलेल्या, किती भावी योजना आखलेल्या. या सा-यांचं वेधक चित्र तुमच्यापुढे प्रश्नोत्तरांमधून मांडणारं पुस्तक. अवकाश.'

'Pages - 230 Weight - 270 ISBN - 978-81-7434-857-9 Binding - कार्ड बाईंडिंग Size - 5.5 X 8.5 सद्य आवृत्ती - मार्च 2015 पहिली आवृत्ती - जुलै 1998 Illustrator - सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 250
Offer ₹ 225
You Save
₹ 25 (10%)

More Books By Mohan Apte | मोहन आपटे