मला उत्तर हवंय! : गणित : भाग १ | Mala Uttar havay! : Ganit Bhag 1

मला उत्तर हवंय! : गणित : भाग १ | Mala Uttar havay! : Ganit Bhag 1

'अंक अन् संख्या यांच्यापलीकडेही गणित पसरलेले आहे. गणिताच्या या विस्ताराची आणि गणित विषयातील विविध शाखांची सोप्या सुलभ भाषेत ओळख म्हणजे हे पुस्तक. पोस्ट्युलेट, लेमा, अॅवक्सिअम अशा शब्दांचे अर्थ, यांत्रिक आकडेमोडीमागे दडलेल्या संकल्पना आणि संख्यांचा अगदी गरजेपुरता वापर करणाNया टोपॉलॉजी, मॅपिंग, ग्रुप थिअरी अशा आधुनिक शाखा हे सारे समजावून देणारे गणित : भाग १ '

'Pages: 180 Weight:200 ISBN:978-81-7434-558-5 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:डिसेंबर 2011 पहिली आवृत्ती:डिसेंबर 2011 Illustrator:मनोहर दांडेकर'

M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save
₹ 20 (10%)

More Books By Mohan Apte | मोहन आपटे