मला उत्तर हवंय! : पृथ्वीविज्ञान | Mala Uttar havay : Pruthvividnyan

मला उत्तर हवंय! : पृथ्वीविज्ञान | Mala Uttar havay : Pruthvividnyan

'ही आहे सा-या जीवसृष्टीची आई. सा-यांना अन्न-वस्त्र-निवारा पुरवणारी अ-व-नी. आपल्या वातावरणानं, ओझोनच्या थरानं अन् चुंबकीय क्षेत्रानं सा-यांना संरक्षण देणारी धरणीमाता. अशी ही पृथ्वी मधूनच थरथरते, तिच्या भूखंडाची होते टक्कर. कधी भीषण चक्रीवादळं, कधी महाकाय महापूर. आज तरी पृथ्वी हाच आपला एकमेव आधार! कशी आहे ही आपली पृथ्वी? कसे आहेत तिच्यावरचे भूप्रदेश अन् महासागर? ज्वालामुखींचा उद्रेक अन् भूकंपाचे हादरे का घडतात? पृथ्वीबद्दलच्या अनेक शंकांची उत्तरं समजावून देणारं पृथ्वीविज्ञान '

'Pages: 278 Weight:315 ISBN:978-81-7434-744-2 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:जुलै 2014 पहिली आवृत्ती:जून 2009 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save
₹ 20 (10%)

More Books By Mohan Apte | मोहन आपटे