मला उत्तर हवंय! : खगोलशास्त्र | mala uttar havay : Khagolshastra

मला उत्तर हवंय! : खगोलशास्त्र | mala uttar havay : Khagolshastra

'सूर्य कायम पूर्वेलाच का उगवतो ? चंद्रसूर्यांना ग्रहण का लागतं ? धूमकेतू अचानक कसे येतात ? आकाशात चमचमणारे तारे आहेत किती ? आणि तारा तुटतो म्हणजे काय होतं ? हजारो वर्षं मानवाला आकाशात दिसणारे असे चमत्कार. त्यांच्या निरीक्षणातून मानवानं अवकाशझेप घेतली, चंद्रावर पाऊल ठेवलं. आणि आज सूर्यमंडळ भेदून अनंताचा प्रवास करण्याची माणूस ईर्षा बाळगतोय. लहानथोर सा-यांना भुरळ घालणा-या खगोलशास्त्रातील अनेक शंकांची उत्तरं देणारं पुस्तक. खगोलशास्त्र '

'Pages: 244 Weight:280 ISBN:978-81-7434-856-2 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:मार्च 2015 पहिली आवृत्ती:जुलै 1998 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save
₹ 20 (10%)
Out of Stock

More Books By Mohan Apte | मोहन आपटे