Sunitabai | सुनीताबाई

Sunitabai | सुनीताबाई

'सुनीताबाई देशपांडे आधुनिक महाराष्ट्रामधलं एक बहुचर्चित व्यक्तिमत्त्व सर्वाधिक लोकप्रिय लेखकाची पत्नी स्वतंत्रपणे लक्षणीय लेखिका वत्सल कुटुंबिनी कर्तव्यकठोर विश्वस्त काव्यप्रेमी रसिक परखड समाज हितचिंतक आप्तेष्टांच्या आठवणींचा आणि स्वत: सुनीताबाईंच्या लेखनाचा आधार घेऊन केलेली ही स्मरणयात्रा. काही संस्मरणं नुसती रंजक नसतात, प्रेरक आणि वेगवेगळया अर्थांनी उदबोधकही ठरू शकतात. ' सुनीताबाई

Weight 330 g ISBN 978-81-943051-2-5 पुस्तकाची पाने 240 बाईंडिंग कार्ड बाईंडिंग साईज 5.5" X 8.5" सद्य आवृत्ती मार्च 2020 पहिली आवृत्ती मार्च 2020 Illustrator राहूल देशपांडे Book Author सलीम शेख

M.R.P ₹ 275
Offer ₹ 248
You Save
₹ 27 (10%)

More Books By Mangala Godbole | मंगला गोडबोले