...Aani Mi - ...आणि मी

...Aani Mi - ...आणि मी

'सिनेमानाटकांच्या श्रेयनामावलींमध्ये सर्वांत ठळक अभिनेता- अभिनेत्रींचं नाव ‘आणि अमुकतमुक’ असं म्हणून यादीच्या शेवटी छापण्याची पध्दत आहे. पण आपापल्या छोटया, सामान्य आयुष्यापुरते सर्वांत महत्त्वाचे असतो ते आपले आपणच. सतत वेगवेगळे अनुभव घेणारे! वेगवेगळी माणसं-कलावंत-संस्था-यंत्रणा ह्यांना सामोरे जाणारे ! त्यांच्याकडून कधी प्रोत्साहित, तर कधी नाउमेद होणारे ! आणि त्यातूनही प्रत्येक नवा दिवस हिरीरीने जगणारे ! संवेदनाक्षम मनानं, ललितरम्य शैलीमध्ये यातलीच काही संस्मरणं टिपली तर... तर साकार होतो ‘...आणि मी’ सारखा लेखसंग्रह. एकीकडे व्यक्तिगत अनुभव टिपणारं आणि दुसरीकडे त्याची सामाजिक परिमाणंही दाखवणारं !'

'Pages - 198 ISBN - 978-81-7434-135-8 Binding - Card Binding Size - 5.5 X 8.5 सद्य आवृत्ती - ऑगस्ट २०१९ पहिली आवृत्ती - जानेवारी १९९९ Illlustrator - सतीश देशपांडे Author Name - लेखक - Mangala Godbole - मंगला गोडबोले'

M.R.P ₹ 240
Offer ₹ 216
You Save
₹ 24 (10%)

More Books By Mangala Godbole | मंगला गोडबोले