Damlemama | दामलेमामा

Damlemama | दामलेमामा

'नाटकाचं चित्रीकरण केलं, की सिनेमा होऊ शकेल, असं वाटण्याच्या काळात त्यांनी मूव्ही कॅमेरा बनवला, बोलका मराठी चित्रपट बनवला, तो सातासमुद्रापार नेऊन गौरवला, महाराष्ट्र्राचा मानबिंदू उभा केला... प्रभात फिल्म कंपनी. प्रभातचे चित्रपट सर्वदूर माहीत आहेत, पण दामलेमामांचा चरित्रपट ? त्यातलीच ही काही सोनेरी पानं...'

'Pages - 230 Weight - 275 ISBN - 978-81-7434-613-1 Binding - Card Binding Size - 5.5 X 8.5 सद्य आवृत्ती - जून 2013 पहिली आवृत्ती - जून 2013 Illlustrator - चंद्रमोहन कुलकर्णी'

M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save
₹ 20 (10%)

More Books By Mangala Godbole | मंगला गोडबोले