Pan Bolnar Ahe | ...पण बोलणार आहे

Pan Bolnar Ahe | ...पण बोलणार आहे

'काही बोलायाचे आहे... पण बोलणार नाही... ही नुसती एका लोकप्रिय गाण्याची ओळ नाही, आज अनेकांची भावना आहे. बोलण्यात अर्थ नाही, बोलून उपयोग नाही, बोललं तरी ऐकणार कोण?, बोलून थोडंच सुधारणार आहे? वगैरे वगैरे... या सगळया शंकाकुशंका दूर ठेवत, समकालीन कुटुंब-जीवन, समाजजीवनातल्या कळीच्या प्रश्नांबद्दल काही बोलण्याचा, काही शोधण्याचा हा प्रयत्न. वाचकाच्या चेह-यावर नर्मविनोदानं हसू फुलवणारं आणि त्याच वेळी त्याला थोडं थांबवणारं, विचार करायला लावणारं ...पण बोलणार आहे! '

'Pages: 172 Weight:190 ISBN:978-81-7434-495-3 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:मे 2013 पहिली आवृत्ती:मार्च 2010 Illustrator:कमल शेडगे'

M.R.P ₹ 160
Offer ₹ 144
You Save
₹ 16 (10%)

More Books By Mangala Godbole | मंगला गोडबोले