Aai Tuzyach Thai | आई, तुझ्याच ठायी

Aai Tuzyach Thai | आई, तुझ्याच ठायी

'आई... भाषेतला सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द जीवनातलं सर्वात जास्त गौरवलं जाणारं नातं. आई... कोणाला दिसतो तिच्यात ईश्र्वराचा अंश काहींना आढळतो तिच्यात माणसाच्या संस्कृतीचा सारांश. एकूणच आईविषयी खूप काही सांगता येतं तरीही काही ना काही बाकी राहिल्याचं जाणवून जातं. असं हे आईविषयी, आईपणाविषयी आजवर सांगून झालेलं आणि अजूनही सांगायचं राहिलेलं...'

'Pages - 164 Weight - 185 ISBN - 978-81-7434-440-3 Binding - Card Binding Size - 5.5 X 8.5 सद्य आवृत्ती - मे २०१६ पहिली आवृत्ती - फेब्रुवारी २००९ Illlustrator - सतीश देशपांडे Author Name - लेखक - Mangala Godbole- मंगला गोडबोले'

M.R.P ₹ 175
Offer ₹ 131
You Save
₹ 44 (25%)

More Books By Mangala Godbole | मंगला गोडबोले