Shishyavrutti havi aahe | शिष्यवृत्ती हवी आहे?
खूप शिकायचंय, चांगल्या शिक्षणसंस्थेत प्रवेश घ्यायचाय, पुढे संशोधन
करायचंय, पण या संस्थेत प्रवेश मिळेल काय ? प्रवेश मिळाला, तर खर्च
झेपेल काय ? असे प्रश्न गुणवंत मुलांना आणि पालकांना पडत असतात.
पण आता विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनांनी महत्त्वाकांक्षी तरुण-
तरुणींना त्यांचं भविष्य अधिक उज्ज्वल करण्याची संधी उपलब्ध करून
दिली आहे. अशा अनेक शिष्यवृत्ती योजनांची माहिती या पुस्तकात
समाविष्ट करण्यात आली आहे.
ISBN: 978-81-7434-654-4
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७" X ९.५"
- पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २००८
- सद्य आवृत्ती : डिसेंबर २०१३
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : B-01-2008
More Books By Suresh Vandile | सुरेश वांदिले
1695 Smart Robot, AI aani Aurangzeb | १६९५ स्मार्ट रोबो, ए आय आणि औरंगजेब
Suresh Vandile | सुरेश वांदिले
₹180
₹240
Smart Career , ujwal Bhavishay (Bhag-2) | स्मार्ट करिअर,उज्ज्वल भविष्य (भाग-२)
Suresh Vandile | सुरेश वांदिले
₹180
₹200
Smart career, Ujwal Bhavishay | स्मार्ट करिअर,उज्ज्वल भविष्य (भाग-१)
Suresh Vandile | सुरेश वांदिले
₹180
₹200
Out of Stock
Achuk Disha, Suyogya Marg - Bhag 2 | अचूक दिशा, सुयोग्य मार्ग - भाग-२
Suresh Vandile | सुरेश वांदिले
₹113
₹125
Achuk Disha, Suyogya Marg - Bhag 1 | अचूक दिशा, सुयोग्य मार्ग - भाग-१
Suresh Vandile | सुरेश वांदिले
₹113
₹125
Think Differently, be Successful! | थिंक डिफरंटली,बी सक्सेसफुल !
Suresh Vandile | सुरेश वांदिले
₹180
₹200
Samruddhichya Dishene career | समृध्दीच्या दिशेने करियर
Suresh Vandile | सुरेश वांदिले
₹135
₹150
Out of Stock