स्मार्ट करिअर,उज्ज्वल भविष्य (भाग-१) | Smart career, Ujwal Bhavishay

स्मार्ट करिअर,उज्ज्वल भविष्य (भाग-१) | Smart career, Ujwal Bhavishay

'शिक्षणाचे क्षेत्र आता पूर्वीसारखे मर्यादित राहिलेले नाही. शाखा-उपशाखांचा विस्तार होत होत आता अक्षरश: असंख्य अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या पालकांना किंवा शिक्षक-प्राध्यापकांना त्या सर्वच्या सर्व पर्यायांची माहिती असतेच, असे नाही. अशा सर्व पालकांसाठी आणि खुद्द विद्यार्थ्यांसाठीही असंख्य पर्यायांचा खजिना खुला ! • कॉर्पोरेट प्रशासनाचे सूत्रधार • स्पा : उत्साह आणि ऊर्जा • नौदल : उत्कृष्ट जीवन, वैश्विक अनुभव • स्मार्ट घराचे शिल्काकार • कम्युनिकेशन डिझाइन आणि इतर अनेक... '

'Pages: 152 Weight:255 ISBN:978-81-7434-952-1 Binding:कार्ड बाईंडिंग Size:7 X 9.5 सद्य आवृत्ती:मार्च 2016 पहिली आवृत्ती:मार्च 2016 Illustrator:तृप्ती देशपांडे'

M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save
₹ 20 (10%)

More Books By Suresh Vandile | सुरेश वांदिले