स्मार्ट करिअर,उज्ज्वल भविष्य (भाग-२) | Smart Career , ujwal Bhavishay (Bhag-2)

स्मार्ट करिअर,उज्ज्वल भविष्य (भाग-२) | Smart Career , ujwal Bhavishay (Bhag-2)

'शिक्षणाचे क्षेत्र आता पूर्वीसारखे मर्यादित राहिलेले नाही. शाखा-उपशाखांचा विस्तार होत होत आता अक्षरश: असंख्य अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या पालकांना किंवा शिक्षक-प्राध्यापकांना त्या सर्वच्या सर्व पर्यायांची माहिती असतेच, असे नाही. अशा सर्व पालकांसाठी आणि खुद्द विद्यार्थ्यांसाठीही असंख्य पर्यायांचा खजिना खुला ! • कोट्रोलियम आणि कोट्रोकेमिकल क्षेत्र • पशुवैद्यक - अनोखी सेवा, अनोखी संधी • नेव्हल आर्किटेक्चर आणि ओशन इंजिनिअरिंग • नर्सिंग - सेवा आणि समाधान • चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिटयूट आणि इतर अनेक... '

'Pages: 160 Weight:265 ISBN:978-81-7434-953-8 Binding:कार्ड बाईंडिंग Size:7 X 9.5 सद्य आवृत्ती:मार्च 2016 पहिली आवृत्ती:मार्च 2016 Illustrator:तृप्ती देशपांडे'

M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save
₹ 20 (10%)

More Books By Suresh Vandile | सुरेश वांदिले