अचूक दिशा, सुयोग्य मार्ग - भाग-१ | Achuk Disha, Suyogya Marg - Bhag 1

अचूक दिशा, सुयोग्य मार्ग - भाग-१ | Achuk Disha, Suyogya Marg - Bhag 1

'पालकांनो, शिक्षकांनो, विद्यार्थ्यांनो, करीयरच्या चक्रव्यूहात सापडलेले अभिमन्यू व्हायचे नसेल, तर अचूक दिशा आणि सुयोग्य मार्ग माहीत पाहिजे. असंख्य क्षेत्रे तुमच्या पाल्याच्या कर्तृत्वाला आवाहन करीत आहेत. आपल्या पाल्याचा कल प्रामुख्याने विज्ञानाकडे व त्याच्या विविध शाखांकडे असेल, तर त्याला उपलब्ध होऊ शकणाऱ्या असंख्य अभ्यासक्रमांची माहिती करून घेण्यासाठी अवश्य वाचले पाहिजे, असे पुस्तक... '

'Pages: 96 Weight:175 ISBN:978-81-7434-732-9 Binding:कार्ड बाईंडिंग Size:7 X 9.5 सद्य आवृत्ती:मे 2015 पहिली आवृत्ती:मे 2014 Illustrator:शेखर गोडबोले'

M.R.P ₹ 125
Offer ₹ 112.5
You Save
₹ 12.5 (10%)

More Books By Suresh Vandile | सुरेश वांदिले