Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Prem Karoo Ya Pruthvivar | प्रेम करू या पृथ्वीवर

Prem Karoo Ya Pruthvivar | प्रेम करू या पृथ्वीवर

उत्साह देणाऱ्या दिवसाला पाहून अंधाराला काय वाटतं ? 

वर्षानुवर्षं एकाच जागी साचून असलेल्या तळ्याचं आयुष्य 

कसं आहे ? जंगलं, झाडी कमी झाल्यामुळे घर हरवलेल्या 

प्राण्यांना काय वाटतं ? 

पशू-पक्षी संपावर गेले तर काय होईल ? 

या पुस्तकातल्या कविता वाचू या आणि अशा सगळ्या 

प्रश्नांची काय उत्तरं मिळतायत पाहू या-

ISBN: 978-81-19625-43-7 |
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ७" X ९.५"
  • पहिली आवृत्ती : डिसेंबर २०२३
  • मुखपृष्ठ आणि आतील चित्रे : संतोष घोंगडे
  • अंतर्गत मांडणी : शर्मिली जोशी
  • राजहंस क्रमांक : L-09-2023
M.R.P ₹ 120
Offer ₹ 108
You Save ₹ 12 (10%)

More Books By Varsha Ganjendragadkar | वर्षा गजेंद्रगडकर