
Ladhau Vrutteechya Vaidnyanik Kamala Sohonee | लढावू वृत्तीच्या वैज्ञानिक कमला सोहोनी
बुद्धिमत्ता असूनही केवळ मुलगी म्हणून विज्ञान संस्थांमध्ये प्रवेश
नाकारला जाण्याचा तो काळ होता. अशा परिस्थितीत माघार न घेता,
अनेक अडचणींना तोंड देत, लढवय्या वृत्तीने पुढे जाणार्या
कमला सोहोनी यांनी जैवरसायनशास्त्राच्या क्षेत्रात मूलभूत संशोधन केले.
वाचू या, आजही प्रेरक असणारे त्यांचे चरित्र-
लढाऊ वृत्तीच्या वैज्ञानिक कमला सोहोनी
ISBN: 978-81-19625-57-4
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७" X ९.२५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०२३
- मुखपृष्ठ आणि आतील चित्रे : संतोष घोंगडे
- अंतर्गत मांडणी : शर्मिली जोशी
- राजहंस क्रमांक : J-06-2023
More Books By Varsha Ganjendragadkar | वर्षा गजेंद्रगडकर

₹108
₹120

₹72
₹80

₹72
₹80

₹72
₹80

₹72
₹80

₹72
₹80