नागोबाचं वेटोळं | Nagobacha Vetola

नागोबाचं वेटोळं | Nagobacha Vetola

प्राणी, पक्षी, झाडे, नद्या, डोंगर असा नैसर्गिक भवताल आणि माणसाने तयार केलेल्या काही गोष्टी या सगळ्यांमधून गोल, चौरस, त्रिकोण, आयत, अंडाकृती असे अनेक आकार आपल्याला दिसतात. शिवाय नीट पाहिले तर उभ्या, आडव्या, तिरप्या आणि नागमोडी रेषाही कितीतरी ठिकाणी असतात. हे सगळे आकार आणि रेषा या पुस्तकात कुठे कुठे दिसतात, शोधा पाहू.

ISBN - 978-93-91469-99-3 राजहंस क्रमांक - F-10-2022 पहिली आवृत्ती - जून २०२२ Illustration - सागर नेने

M.R.P ₹ 80
Offer ₹ 72
You Save
₹ 8 (10%)

More Books By Varsha Ganjendragadkar | वर्षा गजेंद्रगडकर