मनोभावे देशदर्शन - नागालॅण्ड | Manobhave Deshdarshan - Nagaland

मनोभावे देशदर्शन - नागालॅण्ड | Manobhave Deshdarshan - Nagaland

'नागालॅण्ड. ईशान्य भारतातील एक महत्वाचे राज्य. फुटीरतावादी हिंसक चळवळीमुळे सतत चर्चेत राहिलेले. आता मात्र शांततेची वाटचाल करू लागलेले... स्थानिक लोकांच्या वेगळया चेहरेपट्टीमुळे निर्माण होणारे गैरसमज दूर करून त्या राज्याची आणि तेथील पर्यटनस्थळांची सारी वैशिष्टये समजावून सांगणारे पुस्तक. '

'Pages: 182 Weight:260 ISBN:978-81-7434-909-5 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:सप्टेंबर 2015 पहिली आवृत्ती:सप्टेंबर 2015 Illustrator:राहूल देशपांडे'

M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save
₹ 20 (10%)

More Books By Shashidhar Bhave | लेखक व संकलक शशिधर भावे