मनोभावे देशदर्शन त्रिपुरा | Manobhave Deshdarshan tripura

मनोभावे देशदर्शन त्रिपुरा | Manobhave Deshdarshan tripura

'त्रि पु रा... आपल्या देशाच्या एका कोपऱ्यातले अगदी छोटेसे राज्य. महाभारताच्या काळापासून थेट बांगलादेशच्या उदयापर्यंतचा भलाबुरा ऐतिहासिक वारसा लाभलेले हे राज्य विविध समस्यांनी ग्रासलेले असले, तरी आता उत्साहाने प्रगती करू लागले आहे. पूर्वांचलातील या विशेष राज्याची, तेथील वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळांची, स्थानिक जनतेमधील रूढ प्रथापरंपरांची व सोयीसुविधांची तपशीलवार ओळख करून देणारे पुस्तक. '

'Pages: 120 Weight:180 ISBN:978-81-7434-656-8 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:जून 2017 पहिली आवृत्ती:जून 2017 Illustrator:राहूल देशपांडे'

M.R.P ₹ 140
Offer ₹ 126
You Save
₹ 14 (10%)

More Books By Shashidhar Bhave | लेखक व संकलक शशिधर भावे