Manobhave Deshdarshan : Arunachal | मनोभावे देशदर्शन : अरुणाचल

Manobhave Deshdarshan : Arunachal | मनोभावे देशदर्शन : अरुणाचल

अरुणाचल प्रदेश म्हणजे 

आपणा भारतीयांच्या दृष्टीने उगवत्या सूर्याचा प्रदेश. 

निसर्गसौंदर्याने नटलेल्या 

पण दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या या सीमावर्ती राज्याचा 

हौशी पर्यटकांना करून दिलेला मार्गदर्शक परिचय 

ISBN: 978-81-7434-411-3
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : एप्रिल २००८
  • सद्य आवृत्ती : मार्च २०१३
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • छायाचित्रे : 'ज्ञानप्रबोधिनी' च्या सौजन्याने
  • राजहंस क्रमांक : D-04-2008
M.R.P ₹ 100
Offer ₹ 90
You Save ₹ 10 (10%)

More Books By Shashidhar Bhave | लेखक व संकलक शशिधर भावे