Manobhave Deshdarshan : Asam | मनोभावे देशदर्शन : असम

Manobhave Deshdarshan : Asam | मनोभावे देशदर्शन : असम

असम. ईशान्य भारतातला महत्त्वाचा प्रांत. 

वैभवशाली इतिहास व परंपरा लाभलेला; 

निसर्गसौंदर्याने नटलेला आणि तरीही बराचसा उपेक्षित. 

अलीकडे तर दहशतवादामुळेही चर्चेत असलेला. 

त्या प्रांतातील असंख्य पर्यटनस्थळांची 

व्यावहारिक माहिती देणारे उपयुक्त संकलन. 

ISBN: 978-81-7434-467-0
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : ऑगस्ट २००९
  • सद्य आवृत्ती : जुलै २०१२
  • मुखपृष्ठ व नकाशे : राहुल देशपांडे
  • छायाचित्रे : आशीष भावे, सुमित रेखी, पर्शराम भावे, विवेक पोक्षे
  • राजहंस क्रमांक : H-03-2009
M.R.P ₹ 130
Offer ₹ 117
You Save ₹ 13 (10%)

More Books By Shashidhar Bhave | लेखक व संकलक शशिधर भावे