Home / Authors / Anand Hardikar | आनंद हर्डीकर
Anand Hardikar | आनंद हर्डीकर
Anand Hardikar | आनंद हर्डीकर

जन्मतारीख

29 सप्टेंबर 1947

शिक्षण : एम. ए. (इतिहास)

कार्यानुभव

1969 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात विविध वृत्तपत्रांतून व नियतकालिकांमधून आजपर्यंत सुमारे 2300 लेख प्रसिध्द. संपादकीय कामाचा विविधांगी अनुभव. विमुक्त पत्रकार या नात्याने विविध नियकालिकांप्रमाणेच सुमारे 100 स्मरणिकांचे संपादन.


7 स्वतंत्र पुस्तकांचे लेखन
गांधी, अशोक आणि राष्ट्राघात - 1969 (विजयंता प्रकाशन)
जय बांगला, सोनार बांगला - 1972 (विजयंता प्रकाशन)
अंतहीन संघर्ष - 1974 (श्री प्रकाशन)
काळा हिटलर - 1978 (श्रीविद्या प्रकाशन)
शापित पंजाब - 1985 (चंद्रकला प्रकाशन)
लोकोत्तर जीवनव्रती - 1998 (अमृतसिध्दी प्रकाशन)
कायदेआझम - 2005 (राजहंस प्रकाशन)
4 अनुवादित पुस्तके
दि आर.एस.एस.स्टोरी : मूळ लेखक : के.आर. मलकानी
हिंदू कलादृष्टी (संस्कार भारती कशासाठी?) - मूळ लेखक - दत्तोपंत ठेंगडी
कारगिलचे अपराधी कोण ? मूळ लेखक - अधीशकुमार
देश माझा, मी देशाचा : मूळ लेखक - लालकृष्ण अडवाणी (पुस्तकातील एक भाग)
महाराष्ट्रात विविध ठिकाणी अनेक विषयांवर व्याख्याने
2003 पासून ‘राजहंस प्रकाशना’त संपादक म्हणून कार्यरत. आतापर्यंत 125 हूनही अधिक पुस्तकांचे संपादन.

Anand Hardikar | आनंद हर्डीकर ह्यांची पुस्तके