 
            Kimayagar Carver | किमयागार कार्व्हर
त्यानं निर्माण केले मातीतून मोती वनस्पती-पानं-फुलं
फळातून शोधल्या हजारभर वस्तू
पालटून टाकली शेती नि शेतक-यांची स्थिती
म्हणून तर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर
ठरले किमयागार कार्व्हर
जीनियस कृष्णवर्णीय अमेरिकन शास्त्रज्ञाची जीवनकहाणी.
खास किशोर-कुमार वाचकांसाठी वीणा गवाणकर
यांनी लिहिलीय साध्या सोप्या रसाळ मराठीत
मोजक्या शब्दात तरी समग्र
                ISBN: 978-93-191469-08-5
            
            
            - बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ६" X ७.५"
- पहिली आवृत्ती : २४ ऑक्टोबर २०२३
- सद्य आवृत्ती : एप्रिल २०२४
- मुखपृष्ठ व आतील चित्रे : माधुरी पुरंदरे
- बुक कोड : J-05-2023
More Books By Veena Gavankar | वीणा गवाणकर
 Roby Disilva eka manasvi kalakaracha pravas | रॉबी डिसिल्वा एका मनस्वी कलाकाराचा प्रवास
                
                Veena Gavankar | वीणा गवाणकर
                
                
                    Roby Disilva eka manasvi kalakaracha pravas | रॉबी डिसिल्वा एका मनस्वी कलाकाराचा प्रवास
                
                Veena Gavankar | वीणा गवाणकर
                
                    ₹216
                    ₹240
                
                
             
                             
      
                                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                