Dr. Ida Skudder | डॉ. आयडा स्कडर

Dr. Ida Skudder | डॉ. आयडा स्कडर

'आपला समृध्द आणि प्रगत मायदेश मागे सोडून डॉ. आयडा वेलूरला आल्या. धुळीने भरलेल्या, सततच्या दुष्काळाने आणि म्हणून दारिद्रयाने गांजलेल्या भुकेकंगाल प्रदेशाला त्यांनी आपलं म्हटलं. सलग पन्नास वर्ष या प्रदेशाची दुखणी-खुपणी निस्तरताना त्यांनी एक स्वप्न उराशी बाळगलं. ते साकार करीत असताना त्या या मातीत मिसळून गेल्या. एक होता कार्व्हर या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांचे एका दुर्लक्षित विषयावरील पुस्तक – डॉ. आयडा स्कडर '

आय.एस.बी.एन. नं. - 978-81-7434-755-8
पहिली आवृत्ती - जून १९९९ / सद्य आवृत्ती - मार्च २०२३
चित्रकार - सतीश देशपांडे'
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार - ५.५" X ८.५"
बुक कोड - F-01-1999
पृष्ठ संख्या - १२८
वजन - १५०

M.R.P ₹ 170
Offer ₹ 128
You Save
₹ 42 (25%)

More Books By Veena Gavankar | वीणा गवाणकर