Home / Authors / Veena Gavankar | वीणा गवाणकर
Veena Gavankar | वीणा गवाणकर
Veena Gavankar | वीणा गवाणकर

जन्म : ६ मे, १९४३
शिक्षण : बी.ए. (ऑनर्स), डीप.लिब.
नोकरी : ग्रंथपाल, मिलिंद कला महाविद्यालय, औरंगाबाद (१९६४ ते ६८)
प्रकाशित साहित्य :
* एक होता कार्व्हर * डॉ. आयडा स्कडर * सर्पतज्ज्ञ डॉ. रेमंड डिटमार्स * डॉ. सालिम अली
* डॉ. खानखोजे, नाही चिरा... * लीझ माइट्नर * भगीरथाचे वारस
* रोझिंलड फ्रंकलीन, द डार्क लेडी ऑफ डीएनए * आयुष्याचा सांगाती - डॉ. मारी डी हेनेझेल लिखित
* शाश्वती, कळीकळी उमलू दे. (नभोनाट्य) * रॉबी डिसिल्वा, एका मनस्वी कलाकाराचा प्रवास
* गोल्डा, एक अशांत वादळ

विविध दिवाळी अंकातून ली आयकोका, विनी मंडेला, एमेलीन पँखहर्स्ट, जोन ऑफ आर्क इ. चरित्रपत्र लेख.

* लोकसत्ता (मुं.)च्या रविवार पुरवणीतील ‘किशोरकुंज’चे दोन वर्षे संपादन.
* कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सातव्या संमेलनाच्या ‘निर्मळ’ स्मरणिकेचे संपादन.
* ‘एक होता कार्व्हर’ आणि ‘डॉ. आयडा स्कडर’ यांच्या नभोनाट्याचे लेखन.

पुरस्कार : * मराठी वाङ्मयनिर्मिती राज्य पुरस्कार : तीन वेळा महाराष्ट्र शासन
* धनंजय कीर पुरस्कार : कोकण मराठी साहित्य परिषद
* कै.. प्रा. वि. ह. कुलकर्णी पुरस्कार : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय
* घनश्यामदास सराफ साहित्य पुरस्कार : मारवाडी संमेलन
* वर्टी सर पुरस्कार : कै.. एस. जी. वर्टी मेमोरियल ट्रस्ट
* कमलाबाई ओगले साहित्य पुरस्कार : मेहता पब्लििंशग हाऊस फाऊंडेशन
* शिवाजीराव सावंत स्मृति साहित्य पुरस्कार : मृत्युंजय प्रतिष्ठान, पुणे
* साहित्य श्री पुरस्कार : बिझनेस एक्सप्रेस प्रतिष्ठान, सांगली
* ‘वुमन ऑफ द इयर २०१३’ पुरस्कार : एसएनडीटी विद्यापीठातर्पेâ मा. राज्यपाल (महाराष्ट्र) यांच्या
हस्ते.
* जीवनगौरव पुरस्कार २०१५ नवशक्ती
* साहित्य सम्राट न. चिं. केळकर पुरस्कार २०१७ : पुणे मराठी ग्रंथालय
* उंच माझा झोका’ जीवनगौरव पुरस्कार २०१८ : झी मराठी
* जीवनगौरव पुरस्कार : स्नेहांजली, श्रीमती सरस्वतीबाई चोगले ज्येष्ठ साहित्यिका पुरस्कार २०१९ :
पुणेश्री अक्षरधन त्रैमासिक

अध्यक्षपद :
* कोकण मराठी साहित्य परिषद, महिला संमेलन २००८
* पहिले पर्यावरण साहित्य संमेलन, जळगाव २०१७

Veena Gavankar | वीणा गवाणकर ह्यांची पुस्तके