Sonya | सोन्या

Sonya | सोन्या

सोन्या हा छाया आणि शिरीषचा लाडका कुत्रा. सोन्याला आपल्या रूपाचे फार कौतुक होते. पण हे रूप आता त्याला सोडून गेले होते. मग सोन्याने काय केले? कुठल्या संकटांना तोंड दिले? त्याला छाया आणि शिरीष परत भेटले का? वाचू या, सोन्या

आय.एस.बी.एन. नं. - 978-93-95483-82-7
पहिली आवृत्ती - जुलै २०२३
चित्रकार - संतोष घोंगडे
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार -५.५ " X८.५ "
बुक कोड - G-07-2023
पृष्ठ संख्या - २४
वजन - २५

M.R.P ₹ 50
Offer ₹ 45
You Save
₹ 5 (10%)