Mantra Nisargacha | मंत्र निसर्गाचा

Mantra Nisargacha | मंत्र निसर्गाचा

पूर्वी हिरवेगार असलेले वडगाव हळूहळू उजाड झाले. पाण्याच्या टंचाईने बेजार झाले. एक वर्ष पाऊस वेळेवर आला नाही. गावात आलेल्या एका साधुबुवांना काही गावक-यांनी साकडे घातले.. त्याचा काही परिणाम झाला का? आजीबाईंनी कोणता उपाय सांगितला? चला, वाचूया... मंत्र निसर्गाचा

आय.एस.बी.एन. नं. - 978-93-95483-58-2
पहिली आवृत्ती - जुलै २०२३
चित्रकार - संतोष घोंगडे
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार -५.५ " X८.५ "
बुक कोड - G-05-2023
पृष्ठ संख्या - २८
वजन - २५

M.R.P ₹ 50
Offer ₹ 45
You Save
₹ 5 (10%)