 
            Hirachee Goshta | हिराची गोष्ट
कोकणात आजोबांकडे राहणारी हिरा
एक दिवस मुंबईला पोचली,
रुपालीला सोबत करण्यासाठी.
रुपालीची आणि तिची गट्टी जमली खरी, पण
मुंबईतल्या बंदिस्त वातावरणात हिराचे मन रमेना.
ती कोकणात परतली.
पुढे काय झाले ? वाचूया -
हिराची गोष्ट
                ISBN: 978-93-95483-64-3
            
            
            - बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : एप्रिल २०२३
- चित्रकार - प्रियांका कांगले
- बुक कोड - D-02-2023
- पृष्ठ संख्या - ३६
- वजन - ६०
 
                             
      
                                 
                 
                