प्रयोगातून विज्ञान | Prayogatun Vidnyan

प्रयोगातून विज्ञान | Prayogatun Vidnyan

'  शाळेमध्ये विज्ञान हा विषय अभ्यासाचा असतो.  या पुस्तकात हाच विषय छंद म्हणून येतो.  निरनिराळया प्रयोगातून वेधक पध्दतीनं विज्ञानाच्या अभ्यासासाठी हे पुस्तक मानसिक शिस्त निर्माण करतं.  मुलांना विज्ञानशिक्षित करताना त्याच्या चांगल्या बाजूंचाच उपयोग करायला हे पुस्तक शिकवतं.  विज्ञानाच्या चुकीच्या वापराबाबतीतही हे पुस्तक सजगता निर्माण करतं. आणि तरीही हे सहज रंजक, माहितीपूर्ण पुस्तक केवळ शालेय विद्यार्थ्यांसाठी नाही, तर पालकांमधल्या शिक्षकांसाठी आणि शिक्षकांमधल्या पालकांसाठीही आहे. '

'Pages: 342 Weight:745 ISBN:978-81-7434-743-5 Binding:कार्ड बाईंडिंग Size:8.5 X 11 सद्य आवृत्ती:मे 2014 पहिली आवृत्ती:मे 2006 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 400
Offer ₹ 360
You Save
₹ 40 (10%)

More Books By Madhuri Shanbhag | माधुरी शानभाग