Agnipankh | अग्निपंख

Agnipankh | अग्निपंख

'तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोटया धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाडयाच्या पोटी 1931मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुस-या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे; तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे.'

'मूळ लेखक - ए.पी.जे. अब्दुल कलाम,साहाय्यक :अरुण तिवारी Pages - 195 Weight - 235 ISBN - 978-81-7434-880-7 Binding - Card Binding Size - (5.5 X 8.5) सद्य आवृत्ती - ऑक्टोबर 2018 पहिली आवृत्ती - मे 1999 Illustrator - सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 220
Offer ₹ 198
You Save
₹ 22 (10%)

More Books By Madhuri Shanbhag | माधुरी शानभाग