
He Dukkha Kunya Janmache | हे दु:ख कुण्या जन्माचे
‘एकटी‘ राहणारी बाई म्हणजे समाजाच्या मनात प्रचंड शंका !
तिचं वर्तन, तिचा दिनक्रम,तिच्याकडे येणारे जाणारे लोक -
सगळयावर समाजाची बारीक नजर !
जिला स्वेच्छेनं एकटेपणी जगायचंय किंवा जिच्यावर नाइलाजानं
एकटं जगण्याची वेळ आलीय, अशा स्त्रीची मन:स्थिती
समाजाला कशी कळणार ?
बहुतेक स्त्रिया लग्न करतात, म्हणून प्रत्येकीनं लग्न केलंच पाहिजे,
ह्या सक्तीच्या जीवनपध्दतीचं तिला ओझं होतंय, त्या विरोधात
तिला काही म्हणायचंय, ते ऐकण्याची तयारी समाज केव्हा दाखवणार ?
विधवेला,घटस्फोटितेला, अविवाहितेला सर्वांत अधिक दु:ख
आपणच देतो, हे इतर स्त्रियांना कधी समजणार ?
-एकटेपणी जगणा-या स्त्रियांच्या मनाचा विषण्ण करणारा शोध.'
ISBN: 978-81-7434-259-1
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जुलै २००४
- सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २०१३
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : G-01-2004
More Books By Mangala Athalekar | मंगला आठलेकर

₹248
₹275

₹338
₹375

₹113
₹125
Out of Stock