
Chandramukhi | चंद्रमुखी
तो ध्येयधुरंधर राजकारणी,
ती तमाशातली शुक्राची चांदणी.
लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतवळीची
ही रशीली कहाणी
ISBN: 978-81-7434-290-4
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑगस्ट २००४
- सद्य आवृत्ती : जून २०२३
- मुखपृष्ठ व अंतर्गत सजावट : चंद्रमोहन कुलकर्णी
- राजहंस क्रमांक : H-03-2004