वाक्यकोश - भाग १ | Vakyakosh - Bhag 1

वाक्यकोश - भाग १ | Vakyakosh - Bhag 1

'रोजच्या वापरात वारंवार भेटणारे अनेक शब्द. दैनंदिन संभाषणात हरघडी बोलावी लागणारी अनेक वाक्ये. अशा आवश्यक आणि उपयुक्त अकराशे नोंदी असलेला- विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या साऱ्यांना इंग्रजी भाषेच्या व्यावहारिक वापरासाठी सुबोध मार्गदर्शक ठरणारा- मराठी-इंग्रजी व्यावहारिक वाक्यकोश. जेव्हा नेमके शब्द हरवतात तेव्हा संवाद अडखळतो. हा संवाद सोप्या अर्थवाही वाक्यांतून उलगडून देणारा वाक्यकोश. त्याची तोंडओळख करून देणारी काही वाक्ये :  गाडी एखाद-दोन मिनिटांत येईल अशी आशा आहे. I Hope the train comes (= will come) in a couple of minutes.  तुला भेटावे असे गेले चार दिवस मनात येत आहे. I Have been meaning to meet you for the last four days.  तिने टीव्ही चालू केला व ती कार्यक्रम पाहू लागली. She turned/switched the TV on and started watching programmes.  तू किती संगणक विकलेस? एकही नाही. ‘How many computers did you sell?’ ‘None.’  विमलचा सध्या लग्न करण्याचा बेत नाही. Vimal has no plans to get married at present.  तिने जेमतेम गाडी पकडली. She only just caught train. '

'Pages: 244 Weight:455 ISBN:978-81-7434-695-7 Binding:कार्ड बाईंडिंग Size:7 X 9.5 सद्य आवृत्ती:फेब्रुवारी 2014 पहिली आवृत्ती:मे 2001 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 225
Offer ₹ 203
You Save
₹ 22 (10%)