भाषा : स्वरूप, सामर्थ्य व सौंदर्य | Bhasha : Swarup, Samarthya va Saundarya

भाषा : स्वरूप, सामर्थ्य व सौंदर्य | Bhasha : Swarup, Samarthya va Saundarya

'मराठी भाषेच्या शुध्दीकरणाच्या उद्देशाने तिचे आत्यंतिक संस्कृतीकरण इष्ट की अनिष्ट, दैनंदिन जीवनातील संभाषणात किती विविध व मजेदार वैशिष्टये असतात, पाश्चात्त्य वाक्यसर्जक व्याकरणाच्या नियमांच्या आधारे भाषेच्या अंगभूत सामर्थ्याचा व सौन्दर्याचा कसा शोध-बोध घेता येतो, काही प्राचीन मराठी शब्दांच्या पुनरुज्जीवनाच्या मदतीने मराठी भाषेतील लिहिण्या-बोलण्यात कसा ठसठशीतपणा व टवटवीतपणा आणता येईल, भाषान्तर ही एक कशी आव्हानात्मक व कष्टसाध्य कला आहे, इत्यादी प्रश्नांची सोदाहरण व साधार चर्चा करीत मराठी भाषेच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकणारे आणि मराठी भाषेचे सौष्ठव प्रत्ययास आणून देणारे हे निबंध सर्वसाधारण वाचकांबरोबरच चिकित्सक अभ्यासकांनाही खचित वाचनीय वाटतील. '

'Pages: 98 Weight:0 ISBN:978-81-7434-313-0 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:मार्च 2005 पहिली आवृत्ती:मार्च 2005 Illustrator:'

M.R.P ₹ 80
Offer ₹ 72
You Save
₹ 8 (10%)
Out of Stock