Trikalvedh | त्रिकालवेध

Trikalvedh | त्रिकालवेध

कुमार केतकरांची नजर भूतकाळाकडे मागे वळते; 

तेव्हा त्यांना एखादाच देश-प्रदेश, एखादीच घटना, 

एखादीच व्यक्ती-विभूती, एखादाच लोकसमूह 

पाहायचा नसतो. 

त्यांना टप्प्यात आणायचा असतो 

सा-या मानवी संस्कृतीचा भूतकाळ. 

भूतकाळाच्या धूसरतेतून ते वाचकाला 

वर्तमानाकडे घेऊन जातात,

तेव्हा आजच्या व्यामिश्र जीवनाची गुंतागंत 

शक्य तितकी स्पष्ट दाखवण्याचा 

त्यांचा सायास असतो. 

आणि भूत-वर्तमानाच्या पायावर उभा राहणारा, 

भविष्यातील अनेकानेक शक्यतांचा 

‘फ्यूचरॉलॉजी’ बांधत असलेला इमला- 

तो इमलाही विचारांच्या प्रकाशझोतात 

ते वाचकाला उजळून दाखवतात. 

हा आहे वाचकांपुढे मांडलेला काळाचा एक मोठा पैस. 

ISBN: 978-81-7434-532-5
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५ ' X ८.५"
  • पहिली आवृत्ती : मे २०११
  • सद्य आवृत्ती : एप्रिल २०१७
  • मुखपृष्ठ ; चंद्रमोहन कुलकर्णी
  • छायाचित्र संकलन : मनोहर दांडेकर
  • राजहंस क्रमांक : E-03-2011
M.R.P ₹ 325
Offer ₹ 293
You Save ₹ 32 (10%)