
Badalte Vishwa | बदलते विश्व
कुमार केतकर सव्यसाची संपादक आहेत.
त्यांचे विचारवर्तुळ पत्रकारितेच्या
परिघापलीकडे पसरलेले आहे.
राजकारण- समाजकारणापासून अर्थकारणापर्यंत
तत्वज्ञान-अध्यात्मापासून विज्ञान-तंत्रज्ञानापर्यंत
अक्षर साहित्य-अभिजात कलांपासून
जीनोम-मॉलिक्युलर बायॉलॉजीपर्यंत
अनेक विषयांत केतकरांना रस आहे.
या विषयांवरचे त्यांच्या लेखणीतून उतरलेले लेख
म्हणजे वाचकांसाठी सकस वैचारिक मेजवानीच.
माणसाचे व्यक्तिगत जीवन
मानवी समूहाची समाजरचना व सांस्कृतिक वाटचाल
अणुरेणूंपासून बनलेले अफाट विश्व
विचार-कल्पना-भावना-वासना
यांनी भारलेले अचाट मनोविश्व
अशा किती तरी विषयांबद्दलचे
विचार सूत्ररूपाने मांडणा-या या चिंतनिका
ISBN: 978-81-7434-531-8
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ "X ८.५ "
- पहिली आवृत्ती : एप्रिल २०११
- सद्य आवृत्ती : एप्रिल २०१७
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
- राजहंस क्रमांक : D-02-2011