Singaporechi Navalkatha | सिंगापूरची नवलकथा (पंतप्रधान ली क्वान यू यांची चरित्रकथा)

Singaporechi Navalkatha | सिंगापूरची नवलकथा (पंतप्रधान ली क्वान यू यांची चरित्रकथा)

'सिंगापूर... आग्नेय आशियाच्या नकाशातला अगदी टिकलीएवढा छोटासा देश. शेजारच्या मलेशियाच्या आधाराने जगू पाहणारा... पण त्या देशाने झिडकारल्यानंतर हताश न होता अथक प्रयत्नांची कास धरणारा... त्या सिंगापूरने सर्वांगीण प्रगतीची जी गरूडभरारी घेतली, तिची ही कथा... त्या प्रयत्नांमागे प्रेरणा होती ली क्वान यू नावाच्या एका जिद्दी पण द्रष्ट्या नेत्याची. त्या नेत्याच्या अफाट कर्तबगारीची ही कथा... भारतीयांनाही प्रेरक ठरावी अशी... '

'Pages: 246 Weight:265 ISBN:978-81-7434-623-0 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:जून 2018 पहिली आवृत्ती:सप्टेंबर 2013 Illustrator:सचिन जोशी'

M.R.P ₹ 250
Offer ₹ 225
You Save
₹ 25 (10%)