 
            Jagna Premacha Ani Maranahi | जगणं प्रेमाचं आणि मरणंही
'प्रकृतीची काही तक्रार नाही.
ना कसली प्रापंचिक वा मानसिक चिंता.
आर्थिक अन् सामाजिक दृष्ट्याही उत्तम स्थैर्य.
अशा आपल्या समृद्ध, सार्थक जीवनावर
स्वेच्छेने मरणशिळा ठेवून मृत्यूचा स्वीकार करणाऱ्या -
‘मरण म्हणजे जीवनाचा नैसर्गिक शेवट आहे
याची जाणीव ठेवून त्याच्याकडे
धीटपणे वाटचाल करणाऱ्या -
मुलखावेगळया स्त्री-पुरुषांची सत्यकहाणी.
विलक्षण बाब म्हणजे हे सारे एकाच
‘कुलकर्णी कुटुंबाचे सदस्य होते !'
                ISBN: 978-93-86628-98-5
            
            
            - बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी २०२०
- मुखपृष्ठ : बी. जी. लिमये
- राजहंस क्रमांक : A-04-2020
More Books By Vaidehi Deshpande | वैदही देशपांडे
 Singaporechi Navalkatha | सिंगापूरची नवलकथा (पंतप्रधान ली क्वान यू यांची चरित्रकथा)
                
                Vaidehi Deshpande | वैदही देशपांडे
                
                
                    Singaporechi Navalkatha | सिंगापूरची नवलकथा (पंतप्रधान ली क्वान यू यांची चरित्रकथा)
                
                Vaidehi Deshpande | वैदही देशपांडे
                
                    ₹225
                    ₹250
                
                
             Mukkam: Army Post Office | मुक्काम : आर्मी पोस्ट ऑफिस
                
                Vaidehi Deshpande | वैदही देशपांडे
                
                
                    Mukkam: Army Post Office | मुक्काम : आर्मी पोस्ट ऑफिस
                
                Vaidehi Deshpande | वैदही देशपांडे
                
                    ₹77
                    ₹85
                
                
                                        Out of Stock
                                        
                
             
                            