Home / Authors / Dr. Sadanand Borse | डॉ. सदानंद बोरसे
Dr. Sadanand Borse | डॉ. सदानंद बोरसे
Dr. Sadanand Borse | डॉ. सदानंद बोरसे

* एम.बी.बी.एस. एम.एस. (बी.जे.मेडिकल कॉलेज, पुणे)

* 1977 पासून ‘माणूस’ साप्ताहिकामध्ये स्तंभलेखन.

* 1985 पासून ‘राजहंस प्रकाशना’साठी संपादकीय कार्य.

* ‘राजहंस ग्रंथवेध’मध्ये ‘भाषा-विचार’ सदर.

* अन्य वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून स्फुटलेखन.

* साहित्य, विज्ञान, संगीत, नाट्य-चित्रपट या क्षेत्रांमध्ये रस. त्यांच्याशी संबंधित पुस्तकांचे संपादन.

*** प्रकाशित साहित्य

* ठाकरे विरुद्ध ठाकरे
* भगतसिंगचा खटला
* वीरप्पन विरुद्ध विजयकुमार
* रोश विरुद्ध अडॅम्स
* योद्धा सर्जन
* मंडेला
* देश माझा, मी देशाचा (मा. लालकृष्ण अडवाणी यांच्या आत्मचरित्रातील भागाचा अनुवाद)
* नितीन गडकरी

Dr. Sadanand Borse | डॉ. सदानंद बोरसे ह्यांची पुस्तके