सप्तक | Saptak

सप्तक | Saptak

'महेश एलकुंचवार. केवळ मराठीच नव्हे, तर भारतीय रंगभूमीवरील एक महत्त्वाचं नाव. मात्र या पुस्तकातून या प्रतिभावंत नाटककारानं साकारलीय एक वेगळी भूमिका - वक्त्याची. ललित लेख, मराठी भाषा, नाटक-विचार, जीएंचं साहित्य अशा विविध विषयांवर महत्त्वपूर्ण मतं मांडणाऱ्या सात व्याख्यानांचं सप्तक'

'Pages: 123 Weight:150 ISBN:978-81-7434-775-6 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:मार्च 2016 पहिली आवृत्ती:ऑगस्ट 2014 Illustrator:चंद्रमोहन कुलकर्णी'

M.R.P ₹ 130
Offer ₹ 117
You Save
₹ 13 (10%)
Out of Stock