सिनार | Sinar

सिनार | Sinar

'मृणालिनी चितळे यांच्या कथांत आधुनिक मध्यमवर्गीय जीवनातील स्पंदनं उमटलेली आहेत. शाळेत शिकणा-या मुलीपासून ते वृद्धाश्रमात राहणा-या वृद्धेपर्यंतच्या सर्व वयांतील व्यक्ती या कथासृष्टीत वावरतात. तीत माणसामाणसातला संघर्ष आहे. जिव्हाळाही आहे. अबोल ताण आहे. मन:पूर्वक प्रेमही आहे. मित्रमैत्रिणींच्या संवादात स्वत:च्या प्रश्नांना उत्तरं शोधणारी माणसं आहेत. हिमालयाच्या सहवासात स्वत:चं दु:ख विसरू शकणारी माणसंही आहेत. त्यांच्या सुखदु:खांचं मूळ बदलत्या आधुनिक जीवनाच्या आशाआकांक्षांमध्ये आहे. म्हणून या आजच्या काळाचा स्वर खेचून घेणा-या कथा आहेत.'

'Pages: 164 Weight:220 ISBN:978-81-7434-520-2 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:जानेवारी 2011 पहिली आवृत्ती:जानेवारी 2011 Illustrator:रवि मुकुल'

M.R.P ₹ 150
Offer ₹ 135
You Save
₹ 15 (10%)
Out of Stock