Home / Authors / Mrunalini Chitale | मृणालिनी चितळे
Mrunalini Chitale | मृणालिनी चितळे
Mrunalini Chitale | मृणालिनी चितळे

मृणालिनी चितळे
एम. ए. इंग्रजी. पुणे विद्यापीठ.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालकपदी १२ वर्षे कार्यरत
* ‘स्त्री’ मासिकात कार्यकारी संपादक
* कौन्सििंलग आणि कुटुंब न्यायालय या क्षेत्रात विशेष काम
* पुणे महानगरपालिकेतर्फे सामाजिक कामासाठी गौरव
* साहित्य क्षेत्रातील विशेष काम
* संपादन - कर्त्या करवित्या - महाराष्ट्र राज्य पुरस्कार
* एकांकिका - अग अग सूनबाई... (७५पेक्षा अधिक प्रयोग)
* कथासंग्रह -
* मनाचिये डोही
* घर नावाचं बेट (कवी आनंद पुरस्कार)
* नातं रक्तापलीकडचं,
* सिनार (राजहंस प्रकाशन)
** पुणे मराठी ग्रंथालयाचा राजेंद्र बनहट्टी पुरस्कार
** महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शरदचंद्र चिरमुले पुरस्कार

*** चरित्र -
* ज्ञानार्ती - डॉ. आनंदी
* भगिनी निवेदिता - स्वातंत्र्यलढा: सहभाग आणि िंचतन
* मेळघाटावरील मोहर - डॉ.रवींद्र व डॉ.स्मिता कोल्हे (राजहंस प्रकाशन)
** पुणे नगर वाचन मंदिर उत्कृष्ट ग्रंथलेखन पुरस्कार,
** लक्षणीय गद्य साहित्यकृती २०१५ आपटे वाचनालय, इचलकरंजी

* रंगुनी रानात सार्‍या - राजेश ठोंबरे (राजहंस प्रकाशन)

*** शब्दांकन - * बायपासला पर्याय (राजहंस प्रकाशन)
** महाराष्ट्र राज्य पुरस्कार

*** सहलेखन -
* हृदयस्थ - डॉ. अलका मांडके यांच्यासह (२५पेक्षा अधिक आवृत्त्या)
* विज्ञानेश्वरी - डॉ. रविन थत्ते यांच्यासह

*** ललित -
* मन सजल घन - साहित्यप्रेमी भगिनी मंडळ
** उत्कृष्ट ललित लेख पुरस्कार

* `वळण' या कथेस अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन पुरस्कार

Mrunalini Chitale | मृणालिनी चितळे ह्यांची पुस्तके