Richard Fenman | रिचर्ड फेनमन

Richard Fenman | रिचर्ड फेनमन

'एकीकडे नोबेल पुरस्कार मिळवणारे उत्तुंग संशोधन तर दुसरीकडे सोपे, सुबोध विज्ञानलेखन. एका बाजूला धर्म, तत्त्वज्ञान, मानवी जीवन यांवर गंभीर चिंतन तर दुस-या बाजूला हलकेफुलके विनोदी निवेदन. अशा बहुविध पैलूंनी नटलेल्या व्यक्तीमत्वाचा अवलिया संशोधक. आईनस्टाईननंतरचा विसाव्या शतकातील सर्वोत्तम फिजिसिस्ट असा सार्थ लौकिक मिळवणा-या वैज्ञानिकाचे रंगतदार चरित्र '

'Pages: 334 Weight:350 ISBN:978-81-7434-566-0 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:फेब्रुवारी 2012 पहिली आवृत्ती:फेब्रुवारी 2012 Illustrator:कमल शेडगे'

M.R.P ₹ 275
Offer ₹ 248
You Save
₹ 27 (10%)

More Books By Madhuri Shanbhag | माधुरी शानभाग