Jivnat Aanand Fulva! | जीवनात आनंद फुलवा !

Jivnat Aanand Fulva! | जीवनात आनंद फुलवा !

'या पुस्तकामधे सुयोग्य व्यवहारज्ञान आहे आणि तावूनसुलाखून जमा केलेल्या अनुभवातून आलेल्या शहाणपणाची चमकती रत्ने आहेत. ज्यांना आपले जीवन अधिक सुंदर करण्यासाठी बदलायचे आहे, त्यांना नायक यांचे हे पुस्तक म्हणजे एक अनमोल भेट आहे; तर इतरांना याचे वाचन एक रोमांचक, उल्हासदायी, आनंदी प्रवास वाटेल. मला वाटते, की हे पुस्तक कॉलेजातील तरुण विद्याथ्र्र्यांच्या अभ्यासक्रमात असावे अन् त्यांच्या पालकांनी, शिक्षकांनीही वाचावे; म्हणजे या पुस्तकातील सुंदर विचार, कल्पना अन् नीतिमूल्ये विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबून त्यांच्या मनोवृत्तीला योग्य दिशेने उत्तम संस्कार देता येतील. श्री. एस. आर. काकोडकर निवृत्त आय.ए.एस. अधिकारी '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५" X ८.५"
पहिली आवृत्ती:जानेवारी २०१७
Iमुखपृष्ठ : तृप्ती देशपांडे'

M.R.P ₹ 150
Offer ₹ 113
You Save
₹ 37 (25%)