 
            Mazahi ek swapna hota : Vergees Courian | माझंही एक स्वप्न होतं : वर्गीस कुरियन
वर्गीस कुरियन
या माणसानं अट्टहासानं
कोट्यधीश होण्याचा मार्ग नाकारला.
‘आणंद’सारख्या धूळभरल्या खेड्याला
आपली कर्मभूमी मानली.
आणि विदेशी आक्रमणाला थोपवत
‘अमूल’ची निर्मिती केली.
‘धवलक्रांती’च्या या जनकाचा
हा विलक्षण प्रवास !
रंजक, उदबोधक आणि भारतीय मानसिकतेवर
जळजळीत प्रकाश टाकणाराही !
                ISBN: 978-81-7434-791-6
            
            
            - बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : एप्रिल २००७
- सद्य आवृत्ती : एप्रिल २०२२
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : D-03-2007
 
                             
      
                                 
                 
                 
                